ओरीगामी व कार्यानुभव
पानाफुलांपासून रांगोळी ,मातीपासून बनवलेल्या वस्तू ,कागद्काम ,आकाशकंदील असे अनेक विविध उपक्रम शाळेत घेण्यात येतात.
१) शाळेत विविध वनस्पतींच्या पानांचे, फुलांचे आणि फळांचे माहिती प्रदर्शन :
परिसरात उपलब्ध विविध वनस्पतींच्या, पानांची फुलांची माहितीविद्यार्थांना व्हावी यासाठी शाळेत या वनस्पतींच्या पानांचे, फुलांचे व फळांचे प्रदर्शन भरविले जाते आणि त्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते. याकामात स्थानिक, ग्रामस्थ जाणकार मंडळींचीही मदत होते.
2) बाल हस्तकला / कलाकुसर :
बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी आपल्या हाताने बनवलेल्या विविध शोभेच्या वस्तू , आकर्षक चित्र इ.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा