विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी प्रत्येक वर्गात कलाफलक
कलाफलक :
विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून कला फलकाची निर्मिती करण्यात आली आहे .शाळेत विद्यार्थ्यांनी काढलेले चित्र ,प्रकल्प ,निबंध लेखन हे या कला फलकावर पहावयास मिळते. असे कळफलक शाळेतील प्रत्येक वर्गात लावलेले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा