जि.प.प्राथमिक शाळा पिंपळदरावाडी, तालुका - अकोले, जिल्हा - अहमदनगर....आपले आमच्या वेबसाईटवर सहर्ष स्वागत...

आमच्या वाडीची संस्कृती

            सांगवी धरणाच्या कुशीत वयाव्य दिशेला पिंपळदरावाडी या छोटयाशा वाडीत, डोंगर दरयात ठाकर समजाचे लोक राहतात . या समजाची संस्कृती ,वेशभूषा .बोलीभाषा यातून वाडीची ओळख ठाकर वेशातून प्रक्षेपित केली.



 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा