आनंदायी शिक्षण :
बालपणीच विद्याथ्यांच्या मनात शिक्षणाविषयी गोडी निर्माण करण्यासाठी शिक्षण हे जर हसत खेळत सुलभ सुलभरित्या दिले तर विद्यार्थ्यांची अभ्यासात गोडी वाढते, भविष्यात विद्यार्थी निव्वळ परीक्षार्थी न होता खऱ्या अर्थाने विद्यार्थी होतात आणि ज्ञानार्जन करतात. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळदरा येथील शाळेत चला खेळूया आनंदाने यानुसार खेळ गाणी गोष्टी ज्ञान्राचानावादी साहित्य वापर उपक्रम संगणक प्रोजेक्टर, द्वारे आनंदायी शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते.याची साक्ष देणारी हि काही छायाचित्रे....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा