जि.प.प्राथमिक शाळा पिंपळदरावाडी, तालुका - अकोले, जिल्हा - अहमदनगर....आपले आमच्या वेबसाईटवर सहर्ष स्वागत...

शाळेत अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो साक्षरता दिन

                 पिंपळदरावाडीची साक्षरता ७९ % आहे हि साक्षरता वाढविण्यासाठी सप्टेंबर रोजी साक्षरता दिनानिमित्त साक्षरतेचे महत्व पटवून देण्यासाठी प्रत्येक अडाणी –निरक्षर लोकांचा शोध घेऊन पप्रत्यक्ष शेतात घरी जाऊन अ –आ ,१,२,३,...१० या अंकांची ओळख विदयार्थी व शिक्षकांनी करून दिली “साक्षर भारत भूषण भारत “शिकलेली आई घरादाराला पुढे नेई “ देशाचा एकाच नारा निरक्षरांना साक्षर करा” या घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या.













कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा