जि.प.प्राथमिक शाळा पिंपळदरावाडी, तालुका - अकोले, जिल्हा - अहमदनगर....आपले आमच्या वेबसाईटवर सहर्ष स्वागत...

सूचना पेटी :

        शाळेमध्ये विदयार्थी प्रगती ,शाळा व्यस्थापन याविषयी आपल्या तक्रारी नोंदविण्यासाठी शाळेमध्ये सूचना पेटी लावलेली आहे .आतापर्यंत ५ सूचना प्राप्त झाल्या होत्या त्याचे निराकरण वेळीच करण्यात आले.
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा