जि.प.प्राथमिक शाळा पिंपळदरावाडी, तालुका - अकोले, जिल्हा - अहमदनगर....आपले आमच्या वेबसाईटवर सहर्ष स्वागत...

सहल क्षेत्र भेट

         निसर्गातून विद्यार्थ्याचे आनंददायी शिक्षण व विरंगुळा म्हणून दर महिन्यात शाळेच्या शिवार भेट ,पोर डोंगराला भाळली ,पवनचक्की ,सौरऊर्जा ,प्रकल्प कोम्भाल्ने ,राहिबाईची सिड बँक ,पट्टाकिल्ला मुंबई दर्शन अशा अनेक शाली व क्षेत्र भेट आयोजित केल्या जातात व दिलेल्या भेटीच्या नोंदी विदयार्थी ठेवतात.









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा