जि.प.प्राथमिक शाळा पिंपळदरावाडी, तालुका - अकोले, जिल्हा - अहमदनगर....आपले आमच्या वेबसाईटवर सहर्ष स्वागत...

जि प प्राथमिक शाळा पिंपळदरावाडीत बाल संस्कार शिबीर

          दरवर्षी आमच्या शाळेत द्वितीय संकलित परीक्षा झाल्यानंतर सुट्टी लागण्याच्या अगोदर १४ एप्रिल ते ३० एप्रिल या दिवसात  बालसंस्कार शिबीर आयोजित केले जाते यात गाणे ,गोष्टी ,नाटिका सादरीकरण अभंग गायन ,विविध खेळ ,कलाकार आमच्या भेटीला ,निसर्ग सहली ,किल्ले बनविले असे अनेक उपक्रम राबविले.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा