जि.प.प्राथमिक शाळा पिंपळदरावाडी, तालुका - अकोले, जिल्हा - अहमदनगर....आपले आमच्या वेबसाईटवर सहर्ष स्वागत...

प्राथमिक शाळा पिंपळदरावाडीच्या बालगोपाळांचा बाल आनंद मेळावा

            आनंद आनंदी गडे जिकडे तिकडे चोहीकडे बालकवीच्या कविते प्रमाणे दरवर्षी समशेरपूर येथे बालआनंद मेळावा घेतला जातो यामध्ये आमच्या शाळेच्या वाडीतील प्रसिद्ध चायना भाजीपाला विक्रीस ठेवतो तसेच विविध खेळ आमच्या वाडीची संस्कृती ठाकर वेशभूषा प्रश्न मंजुषा स्पर्धा यामध्ये भाग घेतो व बक्षिसे मिळवले जाता.
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा