जि.प.प्राथमिक शाळा पिंपळदरावाडी, तालुका - अकोले, जिल्हा - अहमदनगर....आपले आमच्या वेबसाईटवर सहर्ष स्वागत...

फावल्या वेळातील निसर्ग सहली

    शाळेत मुलांबरोबर गेलेला वेळ ,पण घरच्या व सुट्टीच्या दिवसात मन आल्हाददायक करण्यासाठी निसर्ग सहलीमुळे निसर्गाची ओळख माहिती होते ,नीळवंडे ,भंडारदरा ,माझा अकोले तालुका ,जिल्हा ,राज्य ,व देशाची ओळख होते .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा