जि.प.प्राथमिक शाळा पिंपळदरावाडी, तालुका - अकोले, जिल्हा - अहमदनगर....आपले आमच्या वेबसाईटवर सहर्ष स्वागत...

सेवाभावी उपक्रमात सहभाग

                        निस्वार्थपणे सेवा करणे हि काळाची गरज आहे. यातून पिडीत गरीब लोकांना मदत यासाठी भद्रफौंडेशन अकोले याची माणुसकीची भिंत, सार्वजनिक गणेश विसर्जन पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना, शिर्डीची पायी वारी पोतदरची वेशभूषा, सासर फेरी, राहीबाईची सीड बँक, स्वच्छ भारत अभियान, सरकारी संस्थेमध्ये संचालक म्हणून काम महराष्ट्र हरितसेना या लोकहिताचे काम BIO मतदार नोंदणी मोहिमेला जनगणना अशा अनेक उपक्रमात सहभाग नोंदवला.

























कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा