शाळेस विविध कामानिमित्त मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या भेटी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळदरा (दगडवाडी) येथे विविध कामानिमित्त पदाधिकारी व मान्यवरांनी भेटी दिल्या (मा. सभापती - रंजना मेंगाळ, अंजनाताई बोंबले, जि. प. सदस्य – बाजीराव दराडे, गटशिक्षणाधिकारी – पावसे साहेब, शि. वि. अ. – खताळ जालिंदर, केंद्रप्रमुख – दिलीप औताडे) याची काही छायाचित्रे.....![]() |
स्री शिक्षण उद्धारक क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस हार घालून वंदन करतांना सन्माननीय सभापती अंजना बोंबले बाजीराव दराडे आणि इतर मान्यवर. |
![]() |
केंद्रप्रमुख मा. औताडे साहेब विद्यार्थी आणि शिक्षक वृंद |
![]() |
गटशिक्षणाधिकारी मा. पावसे साहेब |
![]() |
जि.प सदस्य मा.बाजीराव दराडे |
![]() |
मार्गदर्शन करताना सभापती अंजना बोंबले |
![]() |
शिक्षण .विभाग.अधिकारी मा.खताळ साहेब |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा