शालेय शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाठी खेळही तितकेच महत्वाचे आहेत यासाठी चला खेळूया हा उपक्रम महाराष्ट्र शासनाने राबवला आहे. महाराष्ट्र शासनाने १ लाख फुटबॉल शाळांत वितरण केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या चला खेळूया या उपक्रमाची आमच्या शाळेत प्रत्यक्ष अंमलबजावणी करून भविष्यात तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्र आणि जागतिक पातळीवर देखील नाव कमावण्याची क्षमता या चिमुकल्यांत येण्यासाठी आम्ही सर्व शिक्षक वृंद प्रामाणिक प्रयत्न करतो...
 |
शाळेत मुली बुद्धिबळ खेळतांना |
शाळेत बैठे खेळ तसेच मैदानी खेळ खेळतांना विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक वृंद !
 |
विद्यार्थी बुद्धिबळ,कबड्डी, खो-खो खेळतांना |
 |
कबड्डी |
 |
विद्यार्थी खो-खो खेळतांना |
 |
शाळेत मुले योगासने करताना |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा