जि.प.प्राथमिक शाळा पिंपळदरावाडी, तालुका - अकोले, जिल्हा - अहमदनगर....आपले आमच्या वेबसाईटवर सहर्ष स्वागत...

किल्ले बनविणे व मातीपासून वस्तू

किल्ले बनविणे व मातीपासून वस्तू :   


              इ. ४ थीचा शिवछत्रपती हा इतिहास शिकवताना विद्यार्थ्याना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी विद्यार्थ्यांनी रायगड किल्याची प्रत्यक्ष प्रतिकृती तयार केली यामध्ये तोफखाना, तटबंदी गुहा ,याची निर्मिती केली आहे.








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा