जि.प.प्राथमिक शाळा पिंपळदरावाडी, तालुका - अकोले, जिल्हा - अहमदनगर....आपले आमच्या वेबसाईटवर सहर्ष स्वागत...

कोण होईल ज्ञानरचनावादी

            शाळा स्थापन दिवस २३ – जुलै पासून शाळेवर कोन होईल करोडपती या धर्तीवर कोण होईल ज्ञानरचनावादी या नवोपक्रमाची निर्मिती केली व आठवड्यातून १ ली, २ री ,३ री ,४ थी असे तीन गट करून विजेता गटास ट्रॉफी बक्षिस ठेवले.










कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा