जि.प.प्राथमिक शाळा पिंपळदरावाडी, तालुका - अकोले, जिल्हा - अहमदनगर....आपले आमच्या वेबसाईटवर सहर्ष स्वागत...

वृक्षारोपण

     “एकाच लक्ष ४ कोटी वृक्ष “ या महारष्ट्र शासनाच्या १ जुले मोहिमेत शाळेने शालेय परिसरात फळझाडे ,फुलझाडे ,शोभेची १५० झाडे लावलेली आहेत .तसेच वनविभागातर्फे १ जुलै २०१७ रोजी वनजमिनीत विद्यार्र्थी व पालकांनी ५००० झाडे वनरक्षकच्या उपस्थितीत लावली . 








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा