राष्ट्रपती निवडणुकीच्य मुहूर्तावर शालेय मंत्रिमंडळ स्थापन केले मुख्यमंत्री म्हणून सुमित तळपाडे याची निवड झाली तसेच शिक्षण मंत्री ,अर्थमंत्री ,सहल मंत्री ,स्वच्छता मंत्री शालेय पोषण आहार ,सांस्कृतिक मंत्री ,या पदावर शाळेचे व्यवस्थापन करण्यासाटी विद्यार्थ्याची निवड करण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा