जि प प्राथमिक शाळा पिंपळदरावाडी येथील विद्यार्थ्यांनी बनवले आकर्षक आकाशकंदील
कार्यानुभवातील एक भाग म्हणून दिवाळीला आपण प्रत्येक घरासमोर आकाशकंदील लावतो ,तर विद्यर्थ्यांनी कार्डशिट पपेर यांचा आकाश कंदील बनवण्याचे प्रत्याशिक करून प्रत्यक्ष बनवण्यास सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा