जि.प.प्राथमिक शाळा पिंपळदरावाडी, तालुका - अकोले, जिल्हा - अहमदनगर....आपले आमच्या वेबसाईटवर सहर्ष स्वागत...

जि प प्राथमिक शाळा पिंपळदरावाडी वार्षिक स्नेहसंमेलन.

वार्षिक स्नेहसंमेलन – 

             शाळेमध्ये विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केले जाते. यामध्ये नाटिका, लोकगीते, लावणी, कोळीगीते, विनोद, हिंदी व मराठी गाण्याचा कालाविस्तार सादर केला जातो.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा