आमच्या
शाळेच्या शेजारील कोंभाळने गावाची अडाणी राहीबाई पोपेरे यांनी सेंद्रिय शेतीचा
मंत्र देऊन आपल्या कौलाल घरात ५२ जातीचे भात ,नागली
,डांगर ,काकडी
,वरई ,कडधान्याचा
संग्रह केला आहे वनाचा गावठी बियाणाच्या
आईस अनेक कृशिकेत्रातील शास्रज्ञ व तंत्रज्ञ विद्यर्थी प्रगत शील शेतकरी यांनी भेट
दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा