जि.प.प्राथमिक शाळा पिंपळदरावाडी, तालुका - अकोले, जिल्हा - अहमदनगर....आपले आमच्या वेबसाईटवर सहर्ष स्वागत...

स्वच्छ भारत व शाळा अभियान

        २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छ भारत व सुंदर भारत अभियान राबविण्यात आले यामध्ये प्रत्यक्ष विदयार्थी व पालक यांनी रस्ते व घराशेजारचा परिसर स्वच्छ केला व स्वच्छतेचे संदेश देण्यात आले.









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा