विद्यार्थ्यांना बचतीचे महत्व कळण्यासाठी व व्यावहारिक ज्ञान होण्यासाठी शाळेमध्ये सोनू मोनू बचत बँक स्थापन केली आहे . विद्यार्थ्यांनी ठेवलेल्या ठेवी ,जमा रक्कम काढलेली खर्च रक्कम असे व्यवहार विदयार्थी स्वतः करतात यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना सेविंग ठेव पासबुक देण्यात आले आहे आतापर्यंत सन २०१६ -१७ या वर्षात जून ते मार्च पर्यंत ७४०० रु रक्कम जमा झाली व ४६०० रक्कम खर्च झाली व १८०० रु रक्कम शिल्लक राहिली .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा